स्टार्टअप'मध्ये नाशिक चौथ्या स्थानी; वर्षभरात ९० नव्या उद्योगांची भर
केंद्र व राज्याच्या नवीन धोरणामुळे उद्योजकांना वित्तीय मदत, मार्गदर्शन आणि सरकारी सेवांची सुलभता मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाली आहे. त्यामुळे नाशिकची स्टार्टअप इकोसिस्टिम गतिमान होत आहे. श्रीकांत पाटील
#shreekantpatil #StartupIndia #Mentorship #Nashik #Startupecosystem
















