#NeuroSurgeon

Sharing the best of humanity with the world, one story at a time.upworthy.com@web.brid.gy
2025-10-08

Neuroscientist breaks down the 5 simple steps of true manifestation, without the 'woo woo'

fed.brid.gy/r/https://www.upwo

Biohacking Pathwaybiohackingpathway
2025-10-08

Healing Trauma!

Unlock the secrets to healing trauma! Explore how emotional coherence and metacognition can help you process difficult experiences and transform your identity. Learn how long to feel emotions and when to move forward.

2025-07-28

काविळची लक्षणे म्हणजे पिवळसर त्वचा, डोळ्यांचा रंग, दूध पिण्याची कमी क्षमता.

2025-07-25

पायाचे स्नायू बळकट करायचे आहेत? 💪🦵
साध्या सवयींनी पाय बळकट करा आणि अधिक स्थिरता मिळवा.

#thrumbolysis

2025-07-23

काविळपासून बचावासाठी प्रभावी उपाय आणि टिप्स येथे मिळवा.

#thrumbolysis

2025-07-09

नवजात काविळ ओळखण्यासाठी आवश्यक लक्षणे काय आहेत? अधिक जाणून घ्या.

2025-07-01

जगातले खरे हिरो – आपले डॉक्टर 👨⚕️👩⚕️
ते रात्रंदिवस झटतात, आपले आरोग्य जपत राहतात.

*राष्ट्रीय डॉक्टर दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!*

2025-06-03

ब्रेन ट्यूमर कसे टाळावे?
दुर्दैवाने ब्रेन ट्यूमर टाळण्यासाठी कुठलीही उपाय योजना नाही. पण, फक्त माझा सल्ला हा राहील की, तुम्ही निरोगी जीवन जगा, नियमित व्यायाम करा, हिरव्या भाज्या किंवा फळं यांचा आहारामध्ये सढळ वापर करा.

2025-05-31

पाठीचा कणा
पाठीचा कणा हा मज्जारज्जू आणि त्याचबरोबर माणक्याची हाडे यापासून बनलेला असतो. त्याच्या एका विशिष्ट रचनेमुळे आपण माणूस म्हणून दोन पायावर उभे चालू शकतो. याचा पूर्ण क्रेडिट आपल्या पाठीच्या मणक्याला जात. पाठीच्या मणक्याचे बरेच आजार होऊ शकतात.

2025-05-27

क्रॉनिक मेनिंजायटीस - मुख्यतः क्षयरोगामुळे होतो
क्रॉनिक मेनिंजायटीस म्हणजेच मुख्यत्वे करून क्षयरोगामुळे होणारा मेनिंजायटीस . मेनिंजायटीस म्हणजे मेंदू किंवा मणक्याचे जे आवरण असतात त्यांना होणारे इन्फेक्शन. बऱ्याचवेळा क्रॉनिक मेनिंजायटीस म्हणजे जास्त वेळासाठी टिकणारा जो इन्फेक्शन आहे तो मेंदूमध्ये किंवा मणक्यामध्ये प्रामुख्याने ट्यूबरक्युलोसिसमुळे होतो.

#brainandspine

2025-05-16

डोक्याला दुखापत - निरीक्षण करणे गरजेचे
डोक्याला दुखापत झालेल्या रुग्णांना अठ्ठेचाळीस तास निरीक्षणाखाली ठेवणे खूप गरजेचं असतं. पण काही रुग्णांची लक्षणे ही काही वेळानंतर दिसू शकतात.

2025-05-13

अल्जाइमर रोग - विसरण्याचा रोग
अल्झायमर रोग हा विसरण्याचा रोग आहे. याच्यामध्ये स्मृतिभ्रंश हे मुख्य लक्षण असतं. बऱ्याच वेळेला सुरुवातीला अगदी छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवणे याचा रुग्णाला त्रास होतो. पण त्याच्यानंतर रुग्णाच्या स्मृतिवर हळूहळू अजून जास्त प्रमाणामध्ये परिणाम होऊ शकतो.

2025-05-03

"मुलांना सारखी सर्दी आणि खोकला का होतो? वरच्या श्वसनमार्गाच्या संसर्गाची लक्षणं, कारणं, आणि त्यावर प्रभावी उपाय जाणून घ्या! मुलांच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे सल्ले, स्वच्छतेच्या सवयी, आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचे सोपे उपाय या व्हिडिओमध्ये समजून घ्या. 🌟 आता सर्दीची चिंता बाजूला ठेवा!"

2025-05-02

ब्रेन स्ट्रोक म्हणजे काय ?
ब्रेन स्ट्रोक म्हणजे मेंदूला आलेला झटका. असे ब्रेन स्ट्रोक हे दोन प्रकारचे असतात. इस्केमिक स्ट्रोक आणि हॅमरेजिक स्ट्रोक.

2025-04-23

पाठीची काळजी घेण्यासाठी वस्तू उचलताना पाठीचा कणा सरळ ठेवून गुडघ्यांमध्ये वाकणे आवश्यक आहे. झोपताना लहान उशी वापरावी आणि पाठीवर जास्त ताण येईल असे जड वजन उचलू नये.

#neuro

Client Info

Server: https://mastodon.social
Version: 2025.07
Repository: https://github.com/cyevgeniy/lmst