#SamarthNeuro

2025-10-28

बाळ रडतंय आणि काही समजत नाही? कानात संसर्गाची शक्यता नक्की तपासा.

🏥 समर्थ हॉस्पिटल – एकाच छताखाली संपूर्ण आरोग्य सेवा:
🔹 बालरोगतज्ज्ञ | 🔹 न्यूरोसर्जन | 🔹 ऑर्थोपेडिक्स | 🔹 फिजिओथेरपी | 🔹 मेडिसिन

📍 सांगली - मिरज रोड, भारती हॉस्पिटल जवळ, समस्तानगर, मिरज, महाराष्ट्र
📞 7378612600
🌐 zurl.co/8k34w

2025-10-23

बाळाच्या कानदुखीची सुरुवातीची लक्षणं जाणून घ्या – वेळेत ओळखून योग्य उपचार करा.

👩⚕️ डॉ. शिल्पा पाटील, MBBS, DCH
बालरोगतज्ज्ञ व वैद्यकीय संचालक – समर्थ न्युरो व सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल, मिरज

📍 सांगली - मिरज रोड, भारती हॉस्पिटल जवळ, समस्तानगर, मिरज, महाराष्ट्र
📞 7378612600
🌐 zurl.co/8k34w

2025-10-22

कानातून वास येतोय? ही दुर्लक्ष करू नये अशी महत्त्वाची सूचना आहे.

📍 सांगली - मिरज रोड, भारती हॉस्पिटल जवळ, समस्तानगर, मिरज, महाराष्ट्र
📞 7378612600
🌐 zurl.co/8k34w

2025-10-20

जन्मजात मेंदू आणि मणक्याचे विकार, जसे की Chiari malformation, मेनिंगोसील, आणि हायड्रोकेफॅलस, हे बऱ्याच वेळा आईच्या पोटात व्यवस्थित वाढ न होण्यामुळे होतात.
आजच्या शस्त्रक्रियांच्या साहाय्याने या विकारांचा उपचार करणे शक्य आहे आणि बाळाची पुढील डेव्हलपमेंट नॉर्मल केली जाऊ शकते.

2025-10-20

दिवाळी म्हणजे अंधारावर प्रकाशाचा विजय आणि जीवनात आनंदाचे स्वागत.
या पवित्र दिवशी, निरोगी शरीर आणि तंदुरुस्त मनासाठी आपण सर्वांनी काळजी घ्यावी.
समर्थ न्यूरो अँड ट्रॉमा हॉस्पिटल कडून आपणास आणि आपल्या कुटुंबाला
खूप खूप दिवाळीच्या शुभेच्छा!

2025-10-18

धनत्रयोदशीच्या शुभमुहूर्तावर संपत्ती, स्वास्थ्य आणि सौख्य लाभो हीच शुभेच्छा! 💰✨
आरोग्य आणि आनंदाने भरलेले जीवन लाभो! 🌸🪔

2025-10-16

👶 "बाळ रडतंय… कानाकडे हात नेतंय… याचा अर्थ काय?"
कदाचित तुमचं बाळ कानाच्या संसर्गाने त्रस्त आहे!

🦠 लहान मुलांमध्ये कानदुखी खूप सामान्य असली, तरी दुर्लक्ष केल्यास ती गंभीर होऊ शकते.
📌 कारणं जाणून घ्या
📌 लक्षणं ओळखा
📌 योग्य उपचार आणि काळजी कशी घ्यावी ते समजून घ्या

💡 वेळीच लक्ष दिलं, तर बाळाचं हसू परत येईल!

2025-10-14

मणक्याचे ट्यूमर बिनाइन असले तरी, ते स्पायनल कॉर्डवर दबाव आणून गंभीर समस्या निर्माण करू शकतात.
कॅन्सरस ट्यूमर्सचे उपचार वेळेत करणे गरजेचे – Samarth Neuro Hospital

📍 सांगली - मिरज रोड, भारती हॉस्पिटल जवळ, समस्तानगर, मिरज, महाराष्ट्र
📞 7378612600
🌐zurl.co/8k34w

2025-10-13

पिट्युटरी ग्रंथी ही शरीरातील "मास्टर ग्रंथी" आहे, जी मेंदूच्या तळाशी स्थित असते आणि हार्मोन्स तयार करून इतर एंडोक्राइन ग्रंथींचे कार्य नियंत्रित करते.
Samarth Neuro Hospital मध्ये पिट्युटरी ग्रंथीच्या कार्याची काळजी घ्या!

2025-10-11

👶 बाळ कानदुखीने त्रासतोय? काळजी नको!

4 सोप्या गोष्टी लक्षात ठेवा
✅ डॉक्टरांचा सल्ला घ्या – स्वतः औषधं देऊ नका.
✅ कान स्वच्छ ठेवा – ओलसरपणा टाळा.
✅ बाळाचं रडणं दुर्लक्ष करू नका.
✅ पू दिसल्यास त्वरित उपचार घ्या.

📍 सांगली - मिरज रोड, भारती हॉस्पिटल जवळ, समस्तानगर, मिरज, महाराष्ट्र
📞 7378612600
🌐 zurl.co/8k34w

2025-10-08

लहान मुलांमध्ये कानदुखी वारंवार का होते? जाणून घ्या महत्त्वाची कारणं आणि उपाय.

2025-10-07

एपिलेप्सी शस्त्रक्रिया
जेव्हा मेंदूचे एखाद्या ठराविक भागांमधून अबनॉर्मल संवेदना या मेंदूतून इतर भागांमध्ये शरीरात जातात. अशा केसेस ज्या एपिलेप्सीच्या असतात, त्यामध्ये शस्त्रक्रिया ही यशस्वी होऊ शकते.

📍 सांगली - मिरज रोड, भारती हॉस्पिटल जवळ, समस्तानगर, मिरज, महाराष्ट्र
📞 7378612600
🌐zurl.co/8k34w

2025-10-06

मेंदूचे व्यायाम तुमच्या मेंदूला ताजेतवाने ठेवण्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत!
शब्दकोडी सोडवा, पत्ते खेळा आणि तुमच्या इंद्रियांचा योग्य वापर करा. नवीन कौशल्य शिकून मेंदूला चालना द्या.

📍 सांगली - मिरज रोड, भारती हॉस्पिटल जवळ, समस्तानगर, मिरज, महाराष्ट्र
📞 7378612600
🌐zurl.co/8k34w

2025-10-04

अल्झायमर म्हणजे स्मृतिभ्रंश – ज्या मुळे आपल्या वागण्यात, बोलण्यात आणि रुटीन कामात मोठा बदल होतो.
याचा लवकर शोध आणि उपचार महत्त्वाचे – Samarth Neuro Hospital

2025-10-02

बाळ सतत रडतंय का? कान दुखतोय? कारणं, लक्षणं, उपचार आणि टाळण्यासाठी सवयी – जाणून घ्या या व्हिडीओत!

👩⚕️ डॉ. शिल्पा पाटील, MBBS, DCH
बालरोगतज्ज्ञ व वैद्यकीय संचालक – समर्थ न्युरो व सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल, मिरज

📍 सांगली - मिरज रोड, भारती हॉस्पिटल जवळ, समस्तानगर, मिरज, महाराष्ट्र
📞 7378612600
🌐 zurl.co/8k34w

2025-10-02

दसरा म्हणजे सत्याचा असत्यावर विजय,
वाईटावर चांगुलपणाचा विजय!
या विजयादशमीला घेऊया संकल्प –
रोगांवर मात करून निरोगी आयुष्य जगण्याचा!
Samarth Neuro and Trauma Hospital तुमच्या आरोग्याच्या लढाईत नेहमी तुमच्यासोबत आहे.

आपणास व आपल्या कुटुंबाला दसऱ्याच्या मंगलमय शुभेच्छा!

2025-10-02

महात्मा गांधींनी आपल्याला शिकवले –
“स्वच्छता ही आरोग्याची गुरुकिल्ली आहे.”
या गांधी जयंतीला, आपले घर, आपले वातावरण स्वच्छ ठेवण्याचा वादा करूया आणि निरोगी जीवनासाठी प्रयत्न करूया.
समर्थ न्यूरो अँड ट्रॉमा हॉस्पिटल कडून
आपणास आणि आपल्या परिवाराला Gandhi Jayanti च्या हार्दिक शुभेच्छा!

2025-09-26

बाळ श्वास घेत नसेल तर उपचार काय असतात? बघा व्हिडिओमध्ये!
🎥 संपूर्ण माहिती पाहण्यासाठी व्हिडिओ बघा!

📍 सांगली - मिरज रोड, भारती हॉस्पिटल जवळ, समस्तानगर, मिरज, महाराष्ट्र
📞 7378612600
🌐 zurl.co/8k34w

2025-09-24

बर्थ अॅस्फिक्सिया ही एक अवस्था आहे ज्यामध्ये नवजात बाळाला जन्माच्या वेळी किंवा नंतर पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही. यामुळे मेंदू, हृदय किंवा इतर अवयवांवर गंभीर परिणाम होऊ शकतात. योग्य उपचार न केल्यास बाळाचे दीर्घकालीन नुकसान होऊ शकते.
📍 सांगली - मिरज रोड, भारती हॉस्पिटल जवळ, समस्तानगर, मिरज, महाराष्ट्र
📞 7378612600
🌐 zurl.co/8k34w

2025-09-23

जन्मवेळी बाळाचा श्वास थांबतो म्हणजे काय? हे जाणून घ्या!
🎥 संपूर्ण व्हिडिओ पाहा अधिक माहितीसाठी!

Client Info

Server: https://mastodon.social
Version: 2025.07
Repository: https://github.com/cyevgeniy/lmst