क्रॉनिक मेनिंजायटीस - मुख्यतः क्षयरोगामुळे होतो
क्रॉनिक मेनिंजायटीस म्हणजेच मुख्यत्वे करून क्षयरोगामुळे होणारा मेनिंजायटीस . मेनिंजायटीस म्हणजे मेंदू किंवा मणक्याचे जे आवरण असतात त्यांना होणारे इन्फेक्शन. बऱ्याचवेळा क्रॉनिक मेनिंजायटीस म्हणजे जास्त वेळासाठी टिकणारा जो इन्फेक्शन आहे तो मेंदूमध्ये किंवा मणक्यामध्ये प्रामुख्याने ट्यूबरक्युलोसिसमुळे होतो.
#meningitis #chronicmeningitis#brainandspine #neurosurgeon #drravindrapatil #samarthneuro #superspecialityhospital #miraj #maharashtra