भारत सरकारच्या अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाचे च्या या परिषदेत स्टार्टअप इंडियाचे मार्गदर्शक श्रीकांत पाटील यांनी ग्लोबल व नाशिक लीडर म्हणून स्थानिक उद्योजकांच्या मागण्यांवर (जसे नाशिकमध्ये फूड टेस्टिंग लॅब) केंद्रीय अधिकाऱ्यांनी गांभीर्याने लक्ष द्यावे असे आवाहन करून उद्योग-संशोधन संवाद बळकट केला. #shreekantPatil #MOFPI #Irridation #Testing #Lab #RanjitSingh #VivkeSingh #Ministry #Program #Leadership #NIMA #Nashik #Conference #Consultant #StartupIndiaMentor


